MPSC - तांत्रिक सहायक परीक्षा २०१६ प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या तांत्रिक सहायक परीक्षा २०१६ करिता प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. सदरील परीक्षा देण्यासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे तरी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.