MPSC विक्रीकर विभागातील कर सहायक मुख्य परीक्षा 2017 Job No 1102
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/11/2017
एकूण जागा : 296
पदाचे नाव : कर सहायक
शैक्षणिक पात्रता : पदवी व पूर्व परीक्षा उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागास प्रवर्ग - 324 रु
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे आणि मागास प्रवर्ग - 18 ते 43 वर्षे
परीक्षा दिनांक : 31/12/2017
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात येणाऱ्या विक्रीकर विभागातील कर सहायक मुख्य परीक्षा 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.