MPSC विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2015 एकूण 62 पदे
MPSC विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2015 एकूण 62 पदे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/10/2016.शैक्षणिक अर्हता - पदवी. शुल्क - अमागास - 523 रु व मागास - 323 रु.