अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08/08/2017
एकूण जागा : 377
परीक्षेचे नाव : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2017
पदाचे नाव : विविध पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी, पूर्व परीक्षा उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 524 रु व मागासवर्गीय - 324 रु
वयोमर्यादा : 01/04/2017 रोजी
खुला प्रवर्ग - 19 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 19 ते 43 वर्षे