परीक्षा दिनांक : 28/05/2017
ज्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले नाहीत अश्या परीक्षार्थींना अर्ज केल्याच्या आवश्यक पुराव्यांनी आयोगाच्या बँक ऑफ इंडिया इमारत, तिसरा मजला, हुतात्मा चौक, फोट मुंबई ४००००१ या कार्यालयात संपर्क साधावा.
पुढील नुंबर वर संपर्क करा - 022 - 61316402