MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 50 पदे
MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 50 पदे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/10/2016. शैक्षणिक पात्रता - कृषी, कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या या विषयातील पदवी. परीक्षा शुल्क - अमागास - 523 रु व मागास - 323 रु.