mpsc recruitment 2022
mpsc recruitment, mpsc bharti, mpsc recruitment 2022, mpsc vacancy 2022, mpsc online, mpsc notification 2022, mpsc mahaonline, mahaonline mpsc, mpsc recruitment 2021, mpsc advertisement, mpsc official website, mpsc exam date 2022, mpsc new website, mpsc form, mpsc jobs, mpsc 2022 notification, mpsc online portal, mpsc application form 2022, mpsc job vacancy, mpsc online exam,
अर्ज सुरुवात दिनांक:18/04/2022
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :09/05/2022
एकूण जागा :81
पदाचे नाव :
1)पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ-02
2)उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ-06
3)सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ-17
4)उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ-01
5)सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ-05
6)वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब-17
7)सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब-33
शैक्षणिक पात्रता :
1)पद क्र.1:इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी /03 वर्षे अनुभव
2)पद क्र.2: M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) /10 वर्षे अनुभव
3)पद क्र.3: M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री)/07 वर्षे अनुभव
4)पद क्र.4: भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी /10 वर्षे अनुभव
5)पद क्र.5: भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी/07 वर्षे अनुभव
6)पद क्र.6: भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी /03 वर्षे अनुभव
7)पद क्र.7: केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा :18 ते 38,40,45 वर्षापर्यंत
फी :General/OBC/EWS:Rs.719/- (SC-ST-PWD-महिला:Rs.449/- )
नोकरी ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र