अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21/02/2019
जाहिरात क्रमांक : 02/2019
एकूण जागा : 190
परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2019
पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेतील पदवी
फी : खुला प्रवर्ग - 374 रु आणि मागासवर्गीय - 274 रु