MPSC पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ चे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. परीक्षा दिनांक - १२ मार्च २०१७ वार - रविवार. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याने प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे. BEST OF LUCK .