महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ ( मुदतवाढ )
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/१२/२०१६. पदाचे नाव - पोलीस उपनिरीक्षक. एकूण जागा - ७५०. शैक्षणिक पात्रता - पदवी किंवा पदवी परीक्षेस बसलेले. फीस - अमागास - ३७३ रु. व मागासवर्गीय - २७३ रु. वय - ०१/०४/२०१७ रोजी १९ ते २८ वर्षे ( मागासवर्गीय उमेदवारास ०३ वर्षाची सूट ). परीक्षा दिनांक - १२/०३/२०१७.