ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/01/2019
जाहिरात क्रमांक : 01/2019
एकूण जागा : 555
पदाचे नाव :
1) सहाय्यक कक्ष अधिकारी - 24
2) राज्य कर निरीक्षक - 35
3) पोलीस उपनिरीक्षक - 496
शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा समतुल्य
फी : खुला प्रवर्ग - 374 रु आणि मागासवर्गीय - 274 रु
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 09/01/2019