अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/09/2018
एकूण जागा : 939
पदाचे नाव :
1) दुय्यम निरीक्षक - 33
2) कर सहायक - 478
3) लिपिक-टंकलेखक (मराठी) - 392
4) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) - 36
शैक्षणिक पात्रता : पूर्व परीक्षा उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 524 रु, मागास प्रवर्ग - 324 रु आणि माजी सैनिक - 24 रु
वयोमर्यादा : 01/07/2018 रोजी खुला प्रवर्ग - 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत