अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 05/07/2019
एकूण जागा : 555
जाहिरात क्रमांक : 08/2019, 09/2019 & 10/2019
पदाचे नाव :
1) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 24
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 35
3) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) - 496
पात्रता : पूर्व परीक्षा उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागासवर्गीय - 324 रु