अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/10/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/11/2018
जाहिरात क्रमांक : 47/2018
एकूण जागा : 43
पदाचे नाव : वैज्ञानिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवी व पदव्युत्तर पदवी
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागासवर्गीय - 324 रु.
वयोमर्यादा : 01/02/2019 रोजी खुला प्रवर्ग ३८ वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत