MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १९/०२/२०१७.
एकूण जागा - १८८.
पदाचे नाव - सहायक मोटार वाहन निरीक्षक.
शैक्षणिक पात्रता - बारावी व अभियांत्रिकी पदविका किंवा अभियांत्रिकी पदवी.
परीक्षा शुल्क - अमागास - ३७३ रु व मागासवर्गीय - २७३ रु आणि माजी सैनिक - २३ रु.