अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 28/04/2017
एकूण जग :- 43
पदाचे नाव :-
सहायक वनसंरक्षक - 06 जागा
वनक्षेत्रपाल - 37 जागा
शैक्षणिक पात्रता :-
सहायक वनसंरक्षक - पदवी ( वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन, पशुवैद्यकशास्त्र ) किंवा कृषी, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर.
वनक्षेत्रपाल - विज्ञान शाखेतील पदवी व इतर
परीक्षा शुल्क :-
खुला प्रवर्ग - 373 रु
मागासप्रवर्ग - 273 रु
वयोमर्यादा :- 01/08/2017 रोजी 21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय - 21 ते 43 वर्षे
खेळाडू - 21 ते 43 वर्षे