अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 05/11/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26/11/2018
एकूण जागा : 62
परीक्षेचे नाव : सहायक कक्ष अधिकारी मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा 2018
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी, 01 जानेवारी 2018 रोजी सलग 07 वर्षे सेवा
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागासप्रवर्ग 324 रु
परीक्षा केंद्र : मुंबई