MPSC दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क पूर्व परीक्षा - २०१७
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क पूर्व परीक्षा - २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२/०२/२०१७. एकूण जागा - ३००. पदाचे नाव - दुय्यम निरीक्षक. शैक्षणिक पात्रता - पदवी.