MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०१७
MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०४/०४/२०१७. एकूण जागा - ७५. पदाचे नाव - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग. शैक्षणिक पात्रता - विधी शाखेतील पदवी. फीस - अमागास - ३७३ रु व मागास - २७३ रु.