MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2017 प्रवेशपत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात येणाऱ्या 'सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०१७' चे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी खालील वेब साईट लिंक वर क्लिक करा.