अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/07/2017
एकूण जागा - 833
पदाचे नाव - सहायक मोटार वाहन निरीक्षक
पात्रता - पूर्व परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा शुल्क - अमागास - 524 रु व मागासवर्गीय - 324 रु आणि माजी सैनिक - 24 रु.
मुख्य परीक्षा दिनांक :06/08/2017
मुख्य परीक्षा ठिकाण : औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर