अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07/08/2018
जाहिरात क्रमांक : 36/2018
एकूण जागा : 399
पदाचे नाव :
1) कृषी उपसंचालक - 17
2) तालुका कृषी अधिकारी - 83
3) कृषी अधिकारी - 299
शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी / कृषी अभियांत्रिकी पदवी / उद्यानविद्या पदवी / समकक्ष
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागासवर्गीय - 324 रु
वयोमर्यादा : 01/07/2018 रोजी खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
पूर्व परीक्षा दिनांक : 08/09/2018