अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27/03/2018
एकूण जागा : 70
पदाचे नाव :
1) कृषी उपसंचालक - 04
2) कृषी अधिकारी - 66
शैक्षणिक पात्रता : कृषी पदवी / कृषी अभियांत्रिकी पदवी / उद्यानविद्या पदवी / समकक्ष
फी : खुला प्रवर्ग - 374 रु आणि मागासवर्गीय - 274 रु
वयोमर्यादा : 01/07/2018 रोजी खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
पूर्व परीक्षा दिनांक : 20/05/2018