ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/01/2019
एकूण जागा : 26
पदाचे नाव :
1) शाखा व्यवस्थापक - 03
2) लिपिक - 13
3) शिपाई - 10
शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा समतुल्य
1) शाखा व्यवस्थापक - B.Com/M.Com, बेसिक संगणक कोर्स, सहकारातील उच्च पदवी किंवा G.D.C & A परीक्षा उत्तीर्ण
2) लिपिक - कोणत्याही शाखेतील पदवी
3) शिपाई - 10 वी उत्तीर्ण
फी :
1) शाखा व्यवस्थापक - 700 /-
2) लिपिक - 600 /-
3) शिपाई - 100 /-
नोकरी ठिकाण : मुंबई