महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई विविध पदांची भरती
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई विविध पदांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - २७/१२/२०१६ ते १६/०१/२०१७. एकूण जागा - ४९. पदाचे नाव - प्राध्यापक - १५ जागा, रेजिस्ट्रार - ०१ जागा, सहायक रेजिस्ट्रार - ०२ जागा, डेटा एन्ट्री ऑपरेटर - ०८ जागा, मल्टी टास्क स्टाफ - ०५ जागा व इतर पदे. सविस्तर माहितीसाठी pdf पहा.