अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 26/05/2017
एकूण जागा : 100
पदाचे नाव :
1) फायरमन ड्रायव्हर
2) फायरमन
शैक्षणिक पात्रता :
1) फायरमन ड्रायव्हर - 10 वी उत्तीर्ण व हलके व जड वाहनचालक परवाना
2) फायरमन - 10 वी उत्तीर्ण व फायरमन डिप्लोमा
वयोमर्यादा : 12/05/2017 रोजी 70 वर्षापर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महापालिका आयुक्त, महानारपालिका नागपूर, सिव्हिल लाईन, नागपूर
टीप : हि भरती फक्त अग्निशमन सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आहे.
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.