अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 11/09/2017
एकूण जागा : 06
पदाचे नाव :
1) हिंदी रिपोर्टर (कनिष्ट) - 03
2) इंग्रजी रिपोर्टर (कनिष्ट) - 03
शैक्षणिक पात्रता :
1) हिंदी रिपोर्टर (कनिष्ट) -पदवीधर , हिंदी लघुलेखन 120 श. प्र. मी. व हिंदी टंकलेखन 40 श. प्र. मी
2) इंग्रजी रिपोर्टर (कनिष्ट) -पदवीधर , इंग्रजी लघुलेखन 120 श. प्र. मी. व इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी
वयोमर्यादा : 01 /08/2017 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 05 वर्षे सूट
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसचिव, (आस्थापना), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई - 400032