मुलाखत दिनांक : 17/05/2017, 18/05/2017
वेळ : सकाळी 09:00
एकूण जागा : 63
पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी - 01 जागा
2) परिचारिका - 17 जागा
3) प्रसाविका ( ANM ) - 34 जागा
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04 जागा
5) डेटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट - 05 जागा.
शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी - MBBS
2) परिचारिका - 12 वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग व मिडवायफरी डिप्लोमा
3) प्रसाविका ( ANM ) - 10 वी उत्तीर्ण, ANM
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - BSC & DMLT
5) डेटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट - B.Com, मराठी, इंग्रजी टायपिंग
वयोमर्यादा : 14/10/2016 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे सूट
मुलाखत ठिकाण : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, मॅसेक्स मॉल जवळ, 150 फिट रोड, भाईंदर (प) जि. ठाणे 401101