मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड ( MECL ) विविध पदांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - २५/०२/२०१७, २७/१०/२०१७ आणि ०१/०३/२०१७. एकूण जागा - ३५. पदाचे नाव - सहाय्यक भूवैज्ञानिक - 20 जागा, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - १० जागा, सहाय्यक जिओफिजिसिस्ट - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - M.Sc. / M. Tech./
M.Sc. Tech. फीस - १०० रु व एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही. वय - १९/०१/२०१७ रोजी ३० वर्षे. मुलाखत दिनांक - सहाय्यक भूवैज्ञानिक - २५/०२/२०१७, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - २७/०१/२०१७, सहाय्यक जिओफिजिसिस्ट - ०१/०३/२०१७. मुलाखत वेळ - सकाळी ०९:३० ते ११:३०. मुलाखत ठिकाण - Mineral Exploration
Corporation Limited,
Exploration Division,
Dr. Babasaheb Ambedkar
Bhavan,
Highland Drive
Road,
Seminary
Hills,
Nagpur
-
440006
(Maharashtra)