अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/08/2019 वेळ रात्री 11:59 वाजेपर्यंत
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 19/08/2019
पदाचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
2) कनिष्ठ अभियंता
3) लिपिक टंकलेखक
4) लघुलेखक (निम्नश्रेणी)
5) भूमापक
6) वाहनचालक
7) तांत्रिक सहाय्यक
8) वीजतंत्री (श्रेणी 2)
9) जोडारी (श्रेणी 2)
10) पंपचालक (श्रेणी 2)
11) शिपाई
12) मदतनीस
टीप : ही भरती केवळ बारवी धरण प्रकल्पग्रस्त उमेद्वारांसाठीच राखीव आहे.