midc recruitment 2019
midc india recruitment, midc india vacancy, midc job 2019, midc notifications, midc recruitment 2019, midc vacancy, midcindia org recruitment, midc recruitment, midc job, midc job vacancy, shendra midc job vacancies
अंतिम दिनांक : 4/11/2019
एकूण पदे : 187
पदाचे नाव :
1) चालक यंत्र चालक - 10
शैक्षणिक पात्रता : i) दहावी उत्तीर्ण ii) वाहन चालक पदाचा तीन वर्षाचा अनुभव iii) जड वाहनाचा चालविण्याचा परवाना iv)
2) अग्निशमन विमोचक - 5
शैक्षणिक पात्रता : i) दहावी उत्तीर्ण ii) वाहन चालक पदाचा तीन वर्षाचा अनुभव iii) जड वाहनाचा चालविण्याचा परवाना iv)
3) चालक (अग्निशमन) - 135
शैक्षणिक पात्रता : i) दहावी उत्तीर्ण ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण उत्तीर्ण iii) एम एस सी आय टी
4) ऑटो इलेक्ट्रीशियन - 01
शैक्षणिक पात्रता : i) दहावी उत्तीर्ण ii) ऑटो इलेक्ट्रिशियन चा कोर्से उत्तीर्ण असावा.
5) मदतनीस (अग्निशमन) - 36
शैक्षणिक पात्रता : i) दहावी उत्तीर्ण ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण उत्तीर्ण
शारीरिक पात्रता : उंची - किमान 165 सेमी, छाती - 81 सेमी (सर्वसाधारण) 86 सेमी (फुगवून) , वजन - किमान ५० किलोग्राम , दृष्टी - चांगली
वयोमर्यादा : खुल्या प्रवार्गासाठी - 38 वर्षे, मागासप्रवर्गासाठी - 43 वर्षे
शुल्क - खुल्या प्रवार्गासाठी - 700 रुपये, मागासप्रवर्गासाठी - 500 रुपये, अनाथ - 500 रुपये