अर्ज करण्यास मुदतवाढ सुधारित अंतिम दिनांक : 26/08/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07/08/2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 17/07/2019 सायंकाळी 06:00 वाजल्यापासून
एकूण जागा : 865
पदाचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 35
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) - 09
3) लघुलेखक (निम्न श्रेणी) - 20
4) वरिष्ठ लेखापाल - 04
5) सहाय्यक - 31
6) लिपिक टंकलेखक - 211
7) भूमापक - 29
8) तांत्रिक सहाय्यक - 34
9) जोडारी - 41
10) पंपचालक - 79
11) वीजतंत्री - 09
12) वाहनचालक - 29
13) शिपाई - 56
14) मदतनीस - 278
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी) - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) लघुलेखक (निम्न श्रेणी) - कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी लघुटंकलेखन ८० श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
4) वरिष्ठ लेखापाल ०४ - बी. कॉम
5) सहाय्यक - कोणत्याही शाखेतील पदवी.
6) लिपिक टंकलेखक - कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि एमएच-सीआयटी
7) भूमापक - आयटीआय (भूमापक), ऑटो कॅड
8) वाहनचालक - 7 वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि 02 वर्षे अनुभव
9) तांत्रिक सहाय्यक - आयटीआय (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा आयटीआय (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
10) जोडारी - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (वेल्डर)
11) पंपचालक - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (वायरमन)
12) विजतंत्री - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन)
13) शिपाई - किमान 4 थी उत्तीर्ण
14) मदतनीस - किमान 4 थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय उमदेवारांना 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र