mhada recruitment 2021
mhada recruitment 2021, mhada vacancy 2021, mhada bharti 2021, mhadarecruitment, mhada job 2021, mhada job vacancy 2021,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :21/10/2021
एकूण जागा :565
पदाचे नाव :
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य)-13
2) उप अभियंता (स्थापत्य)-13
3) मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी-2
4) सहायक अभियंता(स्थापत्य)-30
5) सहायक विधी सल्लागार-2
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-119
7) कनिष्ट वास्तुशास्त्रज्ञ सहायक-06
8) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-44
9) सहायक-18
10) वरिष्ठ लिपिक-73
11) कनिष्ठ लिपिक –टंकलेखन-207
12) भूमापक-11
13) अनुरेखक-07
शैक्षणिक पात्रता :
1) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी 07 वर्षे अनुभव
2) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी 03 वर्षे अनुभव
3) पदवीधर व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा 05 वर्षे अनुभव
4) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य
5) कायद्याची पदव्युत्तर पदवी 05 वर्षे अनुभव
6) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी COA नोंदणी आवश्यक
7) स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य
8) पदवीधर प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव
9) ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य
10) पदवीधर प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव
11) पदवीधर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
12) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
13) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor)
14) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र)
वयोमर्यादा : 14 /10/2021 रोजी पदानुसार
1) 18ते40 वर्ष
2) 2-4-5-7-9-13व14 :18ते38 वर्ष
3) 3-6-10-11-12: 19ते38 वर्ष
फी : Gen - OBC – Rs. 500 /- : (SC-ST-PWD-RS.300/- )
नोकरी ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र