मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वन निरीक्षक भरती 2016
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वन निरीक्षक भरती 2016 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/01/2017. पदाचे नाव - वन निरीक्षक. एकूण जागा - 05. शैक्षणिक पात्रता - दहावी. फीस - 150 रु व माजी सैनिक फीस नाही.