अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/11/2017
एकूण जागा : 300
पदाचे नाव :
A) सहयोगी प्राध्यापक ( न्यायवैद्यकशास्त्र ) - 01
B) सहाय्यक प्राध्यापक - 299
1) शरीरक्रियाशास्त्र - 19
2) बधिरीकरणशास्त्र - 23
3) न्यायवैद्यकशास्त्र - 16
4) औषधशास्त्र - 21
5) नेत्रशल्यचिकित्साशास्त्र - 06
6) अस्थिव्यंगोपचारशास्त्र - 08
7) कान, नाक व घसा - 10
8) मनोविकृतीशास्त्र - 07
9) त्वचा व गुप्तरोग - 12
10) बालरोगचिकित्साशास्त्र - 29
11) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र - 28
12) जीवरसायनशास्त्र - 16
13) विकृतीशास्त्र - 13
14) शरीररचनाशास्त्र - 23
15) रोगप्रतिबंधक व सामाजिकशास्त्र - 15
16) शल्यचिकित्साशास्त्र - 53
शैक्षणिक पात्रता :
A) सहयोगी प्राध्यापक - M.D / D.N.B / M.S
B) सहाय्यक प्राध्यापक - M.D / D.N.B / M.S
फी : खुला प्रवर्ग - 523 रु आणि मागासवर्गीय - 323 रु
वयोमर्यादा : 01/10/2017 रोजी
A) सहयोगी प्राध्यापक - खुला प्रवर्ग - 45 वर्षे आणि मागासवर्गीय - 50 वर्षे
B) सहाय्यक प्राध्यापक - खुला प्रवर्ग - 40 वर्षे आणि मागासवर्गीय - 45 वर्षे