मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड विविध पदांची भरती
मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड विविध पदांची भरती करीत इच्छुक पत्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १२/०१/२०१७. एकूण जागा - १८६. पदाचे नाव - वरिष्ठ व्यवस्थापक - ०१ जागा, व्यवस्थापक - ०४ जागा, सहायक व्यवस्थापक - ३१ जागा, वरिष्ठ इंजिनियर - ०१ जागा, वरिष्ठ प्रोग्रामर - ०५ जागा, सामुग्री अधिकारी - ०१ जागा, फोरमन - १६ जागा, तांत्रिक सहाय्यक - ०८ जागा, सहायक - १९ जागा, मेकॅनिक - २० जागा, मेकॅनिस्ट - ०८ जागा, तंत्रज्ञ - ५२ जागा, ड्रायवर - २० जागा. शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech/ B.Sc / M.Sc/M.Tech./ M.Sc.Tech / C.A. / ICWA / डिप्लोमा इन इंजिनीरिंग / पदवी / कायदा पदवी / दहावी / ITI . फीस - १०० रु ( एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक फीस नाही ).