अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 13/01/2019
एकूण जागा : 14
पदाचे नाव :
1) विधी अधिकारी - 01
2) कोस्टल अधिकारी - 02
3) प्रकल्प विश्लेषक - 02
4) कोस्टल समन्वयक - 03
5) अकाऊंट - 01
6) स्टेनोग्राफर - 01
7) डाटा एन्ट्री ऑपरेटर - 01
8) लिपिक-टंकलेखक -- 01
9) ऑफिस बॉय/ ड्रायव्हर - 02
शैक्षणिक पात्रता :
1) विधी अधिकारी - विधी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
2) कोस्टल अधिकारी - अभियांत्रिकी / पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी
3) प्रकल्प विश्लेषक - अभियांत्रिकी / पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी
4) कोस्टल समन्वयक - अभियांत्रिकी / पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी
5) अकाऊंट - वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
6) स्टेनोग्राफर - पदवी / पदविका, स्टेनोग्राफर अभ्यासक्रम
7) डाटा एन्ट्री ऑपरेटर - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी 30 व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट
8) लिपिक-टंकलेखक -- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट
9) ऑफिस बॉय/ ड्रायव्हर - 10 वी / 12 वी, जड वाहन चालवण्याचा परवाना
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा ई-मेल : - dir1.mev-mh@nic.in