अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 20/01/2019
एकूण जागा : 291
पदाचे नाव :
दुय्यम अभियंता - स्थापत्य : 190 पदे
दुय्यम अभियंता - यांत्रिकी व विद्युत : 92 पदे.
दुय्यम अभियंता - वास्तुशास्त्रज्ञ : 09 पदे.
शैक्षणिक पात्रता :
दुय्यम अभियंता - स्थापत्य :
1) स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2) MS-CIT/CCC
दुय्यम अभियंता - यांत्रिकी व विद्युत :
1) यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2) MS-CIT/CCC
दुय्यम अभियंता - वास्तुशास्त्रज्ञ :
1) वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.
2) MS-CIT/CCC