अर्ज जमा करण्याचा दिनांक :
खुला प्रवर्ग - 06/03/2018 वेळ :11:00 AM ते 01:00 PM
मागास प्रवर्ग - 07/03/2018 वेळ :11:00 AM ते 01:00 PM
एकूण जागा : 07
पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यक विज्ञान पदवी, MS-CIT/CCC
फी : नाही
वयोमर्यादा : 06/03/2018 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत & मागासवर्गीय उमेदवार 43 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक,देवनार पशुवधगृह यांचे कार्यालय,गोवंडी रेल्वे स्थानकासमोर, गोवंडी मुंबई- 400043, संपर्क क्रमांक - 25563284-88,
भरतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण : महाव्यवस्थापक,देवनार पशुवधगृह यांचे कार्यालय,गोवंडी रेल्वे स्थानकासमोर, गोवंडी मुंबई- 400043,