पाठवण्याचा अंतिम दिनांक - 10/04/2017.
एकूण जागा - 07.
पदाचे नाव - निम्न वैद्यकीय कार्यकर्ता.
शैक्षणिक पात्रता - बारावी व कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रमाणपत्र.
वय - १८ ते ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, एस.आय.डब्ल्यू.एस कॉलेज जवळ, वडाळा ( प. ) मुंबई - ४०००३१.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.