mcgm recruitment
अंतिम दिनांक : 17/04/2020
एकूण जागा :114 जागा
पदाचे नाव : कक्ष परिचर
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
पुरुष
वजन : 50 kg
उंची : 157 सेमी
स्त्री
वजन : 45 kg
उंची : 150 सेमी
अर्ज पाठविण्याचा ईमेल : mcgm.wardboy@mcgm.gov.in
अर्ज पाठविण्याचा: : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावे.
फी : नाही
नोकरी ठिकाण : मुंबई