अर्ज सादर करण्याचा कालावधी : 24/09/2018 ते 27/09/2018
एकुण जागा : 41
पदाचे नाव : समन्वयक
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण, MS-CIT
फी : फी नाही
वयोमर्यादा : 01/10/2018 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत & मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे
अर्ज सादर करण्याचा पत्ता : उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी(कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन) यांचे कार्यालय, रुम न. 13, 1ला मजला, एफ/दक्षिण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012