बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहन चालक पदाची भरती २०१७
बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहन चालक पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०९/०२/२०१७. एकूण जागा - १३३. पदाचे नाव - वाहन चालक. शैक्षणिक पात्रता - ७ वी उत्तीर्ण व जड वाहन चालवण्याचा परवाना. अर्ज पाठवण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता ( परिवहन ) पा.पु.म.नि., २ रा मजला, मलनि:सारण प्रचालन इमारत, दादर उदंचन केंद्र संकुल, २४९, सेनापती बापट मार्ग, दादर ( पश्चिम ) मुंबई क्रमांक 400028