बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती २०१७
बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/०१/२०१७. पदाचे नाव - सहाय्यक वैद्यकीय अधिकारी. एकूण जागा - ७०.