अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/08/2017
एकूण जागा : 503
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
1) जोडारी - ५८
2) तारतंत्री - ३३
3)वीजतंत्री - ४०
4) नळकारागीर - ६६
5) गवंडी - २८
6) सुतार - २०
7) रंगारी - १३
8) मेकॅनिक मोटार - ३९
9) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक - ३५
10) डिझेल मेकॅनिक - ८७
व इतर पदे
शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रमुख कामगार अधिकारी, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय मुंबई 400001
Note : अर्ज पाठवण्याच्या अगोदर खाली दिलेल्या apply लिंक वर नाव नोंदणी करा. सविस्तर माहितीसाठी pdf पहा.