अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 22/01/2019
एकूण जागा : 12
पदाचे नाव :
1) विभाग प्रमुख - 03
2) प्राध्यापक - 09
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सचिव, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, 132/ब, भांबुर्डा, भोसले नगर, पुणे - 411007