अंतिम दिनांक : 26 जुलै 2019
एकूण जागा : 366
पदाचे नाव :
रिग्गर्स – 217
इलेक्ट्रिशिअन - 149
शैक्षणिक पात्रता :
रिग्गर्स – 08वी उत्तीर्ण (2) ITI (रिग्गर)
इलेक्ट्रिशिअन - 10वी उत्तीर्ण (2) ITI (इलेक्ट्रिशिअन)
वयोमर्यादा : 01 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे SC-ST : 05, OBC: 03 वर्षे सूट.
फी : : Gen-OBC:Rs. 100/- SC-ST-PWD : नाही.
नोकरी ठिकाण : मुंबई