अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 07/07/2017
एकूण जागा : 05
पदाचे नाव :
1) तालुका कार्यक्रम व्यवस्थापक - 01
2) तालुका निरीक्षक आणि मूल्यांकन समन्वयक - 01
3) उपजीविका विकास विशेषज्ञ -02
4) MIS सल्लागार - 01
शैक्षणिक पात्रता :
1) तालुका कार्यक्रम व्यवस्थापक - पदव्युत्तर पदवी ( समाजकार्य, अर्थशास्त्र, महिलांविषयीचा अभ्यासविधी, प्रशासन किंवा तत्सम ) MS CIT
2) तालुका निरीक्षक आणि मूल्यांकन समन्वयक - पदव्युत्तर पदवी ( समाजकार्य, अर्थशास्त्र, महिलांविषयीचा अभ्यासविधी, प्रशासन किंवा तत्सम ) MS CIT
3) उपजीविका विकास विशेषज्ञ - पदवी, डिप्लोमा ( पशुवैद्यकीय / कृषी / ग्रामीण विकास / उद्यानविद्या / डेरी / फूड टेक्नॉलॉजी ), कोणत्याही शाखेची पदवी
4) MIS सल्लागार - कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ), सोलापूर तलाठी व महसूल कर्मचारी पतसंस्था, सोलापूर DCC बँक शेजारी, जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर
( अर्ज स्वतः हस्ताक्षरात किंवा टाईप करून भर व पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयात जमा करा )