महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालय भरती
मुलाखत दिनांक :- 03/05/2017 एकूण पदे :- 06 पदाचे नाव :- सहायक शैक्षणिक पात्रता :- पदवी मुलाखत ठिकाण : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर, सायानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालय भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरून मुलाखतीस बोलाविण्यात येत आहे.