अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/03/2018
एकूण जागा : 13
पदाचे नाव : वेटर/ वाढपी
शैक्षणिक पात्रता : 4 थी पास
फी : खुला प्रवर्ग - 250 रु आणि मागासवर्गीय उमेदवार 235 रु
वयोमर्यादा : 27/02/2018 रोजी 18 ते 38 वर्षे & मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
परीक्षा दिनांक : 08/04/2018
परीक्षा केंद्र : मुंबई उप-नगर, ठाणे & नवी मुंबई
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : 28/03/2018 - 08/04/2018
नोकरी ठिकाण : मुंबई